आज १७ ऑक्टोबर रोजी काही प्रसिद्ध जोडप्यांचा आहे पहिला करवा चौथ
- रणवीर सिंग आणि दिपिल्का पादुकोण यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न केल आहे त्यामुले त्यांचा हा पहिलाच उत्सव असणार आहे

- प्रियांका आणि नीक जोन्स दोघे हि एकमेकांना वर्षभर देत केल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये ते विवाह बंधनात आडकले होतेया वेळी निक जोन्स णे घातलेला पारंपारिक पोशाख खूपच मस्त होता
- या दिशेत मिळेल इच्छित बसून “करवा चौथ” पूजा केल्यास फळ

- यानंतर ची तिसरी जोडी आहे कपिल शर्मा आणि गिन्नी चात्रथ यांची जोडी हि १२ डिसेंबर २०१८ रोजी ते विवाह बंधानाथ अडकले होते त्यामुळे त्यांचा हि आज पहिलाच उत्सव असणार आहे

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका …………..