सध्या झी मराठी वरील “तूझ्यात जीव रंगला” हि मालिका एका रंजक वळणावर आली आहे.

मालिकेत राणा हा “राजा राजगोंडा”च्या रुपात आल्यापासून मालिकेने परत एकदा लोकांची पसंतीस उतरली आहे. मालिकेतील राणाची बायको अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर हिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच होत असते.

अंजलीबाई म्हणजेच अक्षया हि दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच सुंदर तिची मोठी बहीण पण दिसते. खरेतर दोघीं एकसारख्याच दिसतात, असे खूप लोकांना नेहमीच वाटत असते. अक्षयाच्या मोठ्या बहिणीचे नाव अनुजा देवधर असून अक्षया सारखेच अनुजा पण सोशल मीडिया वर खूप अक्टिव्ह असते.

अनुजा पण सौंदर्याच्या बाबतीत अक्षया सारखीच सुंदर दिसते. अनुजाचे लग्न झाले असून तिला 2 मुले पण आहेत.
अनुजकडे पाहून वाटत नाही ती 2 मुलांची आई असेल म्हणून. दोघी बहिणी अधून मधून एक सारखेच कपडे घालून फोटो काढीत असतात. त्यामुळे त्यांना बघणाऱ्यांना काही वेळा साठी दोघी जुळ्याच आहेत की काय असे वाटत. अनुजा ला अभिनयाची आवड आहे की नाही हे माहिती नाही, पण भविष्यात दोघींना एकत्र काम करताना पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.
माहिती आवडल्यास नक्की शेयर करा.
