झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीची भूमिका करणारी अंजली गायकवाड म्हणजेच अक्षया देवधर हीची एक फोटो सध्या खूपच वायरल होत आहे. या फोटोने तिच्या प्रेक्षक वर्गांमध्ये भुरळ घातली आहे.
काही दिवसापूर्वी अक्षया देवधर ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर वरील फोटो अपलोड केला होता. नेहमी साडीवर दिसणाऱ्या अंजलीला अशा लुक मध्ये पाहून फॅन्स अचंबित झाले. काही फॅन्स नी यावर नकारात्मक टिपण्णी दिली तर काही फॅन्स नी या लुकला खूप पसंद केले. हा फोटो तिने गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावर काढला होता.
अक्षया इतक्या बोल्ड लुक मध्ये पहिल्यांदाच दिसली असे नाही तरी तिने खूपदा मॉडर्न लुक मधील आपल्या फोटोज् शेयर केल्या आहेत. साडीमध्ये तर ती खूप सुंदर दिसतेच पण तिचा हा मॉडर्न अवतार पाहून तिला अशाच भूमिकेत पाहायला पण प्रेक्षकांना खूप आवडेल, हे नक्की.
अंजलीबाईंच्या बहिणीला पाहिलात का? जरा जरा अंजलीसारखीच दिसते
माहिती आवडली तर नक्की शेयर करा
Good one