झी मराठीची अत्यंत गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला च्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. सध्या झी मराठीवर काही मालिकेच्या वेळेमध्ये खूप बदल करण्यात आला आहे. त्यातच तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा वेळ संध्याकाळी 7.30 ऐवजी 6.30 करण्यात आला आहे.
तुझ्यात जीव रंगला ही मालिका 6.30 वाजता केल्यापासून मालिका एका नव्या वळणावर येणार आहे असे वारंवार दाखविण्यात येत होते. त्यानुसार मालिकेत खूप बदल होतील असेच वाटत होते.
अंजली बाईंच्या या बोल्ड फोटो ने सोशल मीडिया वर घातला धुमाकूळ.. पाहा फोटो
मालिकेतील खलनायिका नंदिता गायकवाड हिला तिच्या वाईट कर्मासाठी न्यायालयाने शिक्षा दिली. यामुळेच मालिकेतून नंदिता हे पात्र आता मालिकेतून कायमच संपणार आहे. नंदिता म्हणजेच धनश्री काडगावकर ही जरी खलनायिका असली तरी तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत असे. त्यामुळे तिचे मालिकेतून जाणे प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. तिचे पात्र कायम स्मरणात राहील.
अंजलीबाईंच्या बहिणीला पाहिलात का? जरा जरा अंजलीसारखीच दिसते
मालिकेत नवा बदल होतोय. राणा अंजली ला मुलगी झालेली दाखविण्यात आले आहे. तसेच रानाला पोलीस रुपात दाखविण्यात येणार आहे. आता पाहू हा नवीन बदल प्रेक्षकांना किती आवडतो. मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून कळवा.