बिपाशा बासू सध्या खूपच चर्चेत आहे त्याच कारण म्हणजे ती गरोदर असताना केलेल्या फोटोशूट वरून,बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोवर यांनी फोटो शूट केलेले इंस्टाग्राम वर टाकलेले फोटो खूपच चर्चे चा विषय ठरत आहेत.
अभिनेत्री बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. दोघं अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यातही दोघं फिटनेसमुळे सर्वात जास्त चर्चेत असतात. सिनेमात काम केल्यानंतर करण पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे. सध्या तो एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’ मालिकेत मिस्टर बजाज ही व्यक्तिरेखा साकारत आहे. बिपाशाने तिने शेवटचे ‘अलोन’ सिनेमात काम केले होते. पण हा बॉक्स ऑफिसवर जास्त काळ चालला नाही. यानंतर बिपाशा मोठ्या पडद्यापासून दूर झाली.
अंजली बाईंच्या या बोल्ड फोटो ने सोशल मीडिया वर घातला धुमाकूळ.. पाहा फोटो
मात्र असे असले तरी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला आणि सोहळ्यांना ती हमखास दिसते. मीडिया रिपोर्टनुसार बिपाशा आणि करण दोघं विक्रम भट्ट यांच्या ‘आदत’ सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सध्या विक्रम सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. बिपाशा आणि करणची लव्ह स्टोरी अलोन सिनेमापासूनच सुरू झाली होती. यानंतर दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आणि अखेर २०१६ मध्ये राजेशाही थाटात बंगाली पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आणि आता सध्या ती गरोदर आहे व त्या निमित्ताने तिने फोटो शूट केलेले आहेत.
त्या आधी बिपाशा बासू व करण सिंग ग्रोवर यांनी खूप चित्रपटामध्ये काम केलेली आहेत.बिपाशा बासू नेहमी तिच्या लुक मुळे चर्चेत राहत असते काही दिवसापूर्वी तिने इंस्ताग्राम वरून धुम्रपान करू नये म्हणून करणसिंग ग्रोवर ला सल्ला दिला होता.हे कपाळ त्यांच्या शरीराच्या फिटनेस मुळे हि खूपच चर्चेत राहिलेलं आहे.
दबंग ३ नंतर हि येणार सलमान खान ची नवी फिल्म
आज बिपाशा बासू च्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त फोटो आणि विडीओ share केला आहे.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका……