माणसाच्या शरीराच्या उंचीवर माणसाचे भविष्य अवलंबून नसते, याचे उत्तम उदाहरण म्हणजेच मराठी अभिनेता “अंकुर वाढवे” (“Birthday Boy” Ankur Wadhave)म्हणजेच आपला “Birthday Boy”. प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9.30 वा. झी मराठी वाहिनीरील “चला हवा येऊ द्या” या कॉमेडी शो मध्ये अंकुर ( “Birthday Boy” Ankur Wadhave) आपला अभिनय दाखवीत असतो.

उंची कमी असणे म्हणजेच बाकी लोकांसाठी तो एक हास्यबिंदू ठरत असतो. अंकुर(Ankur Wadhave) लोकांच्या याच नकारात्मक विचाराला सकारात्मकरित्या घेत अभिनय क्षेत्रात आपले नाव गाजवीत आहे. “चला हवा येऊ द्या” या कॉमेडी शो मध्ये पण तो न लाजता आपल्या अभिनयाची जादू दाखवीत असतो व त्याच शो मधून त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली.

अंकुर (Ankur Wadhave)हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावचा आहे. “चला हवा येऊ द्या” सोबतच अंकुर (Ankur Wadhave) सध्या “निम्मा शिम्मा राक्षस” हे सुद्धा नाटक करीत आहे. त्या नाटकात “तुला पाहते रे” फेम गायत्री दातार पण आहे.
या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोज् ने सोशल मीडिया वर घातला आहे धुमाकूळ.. पाहा फोटोज्


गेल्या वर्षी तो विवाहबंधनात अडकला. आपल्या पत्नीसोबत चे लग्नातील व साखरपुड्याचे काही फोटोज् आपल्या फॅन्स साठी शेयर केले आहेत. त्याची पत्नी खूपच सुंदर दिसते. दोघांना देव नेहमी आनंदात ठेवो हीच प्रार्थना. अंकुरला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्या.
बिपाशा बासुचे गरोदर असताना केले फोटोशूट पहा फोटो

सर्वांनी कमेंट मध्ये अंकुर ला शुभेच्या द्या…

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ………