तुला पाहते रे मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेले एक नवीन रोमँटिक अल्बम प्रेक्षकांसाठी आणले आहे. ” निथळत्या राती” असे अल्बमचे नाव आहे. गायिका आनंदी जोशी, संगीत शशांक प्रतापवार, गीतकार साहस साखरे यांच्या सोबतीने हे गीत बनविण्यात आले आहे.
Bipasha Basu बिपाशा बासुचे गरोदर असताना केले फोटोशूट पहा फोटो
सध्या दिवाळी सणाची सगळीकडे धूम चालू आहे. दिवाळी सणाला सगळेजण अत्यंत आनंदाने उत्सव साजरा करतात. हे अल्बम भारताच्या सर्व फौजीना समर्पित करण्यात आले आहे. फौजीची प्रेमकथा व लग्नानंतर दिवाळीला आपल्या फौजी पतीशिवाय साजरी कशी करते त्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्री मालविका गायकवाड व अभिनेता संकेत लोंढे हे या गाण्यात दिसणार आहेत. तर तुला पाहते रे मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी या गाण्याला दिग्दर्शित केलं आहे.
तुम्ही हे गाणे YouTube ला search करू शकता. गाण्याचे बोल आहेत “निथळत्या राती”. कसे वाटले गाणे ते कमेंट करून सांगा.
त्याच सुंदर गाण्याबद्दल सुबोध भावे आणि गायत्री दातार यांनी या सुंदर गाण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहा व्हिडिओ