बँकेत account काढायला जाताना माणूस नेहमी गोंधळून जातो परंतु व एका चक्कर मध्ये account कधीच निघत नाही कारण काहीतरी कागदपत्रे राहिलेली असतात अथवा माहिती अभावी अन्केत account लवकर निघत नाही परंतु हे खालील डॉकुमेंत्स घेऊन गेल्यास एका चक्कर मध्ये बँकेत account निघू शकते.

बँकेत account काढायला जाताना खालील कागदपत्रे घेऊन जावेत
ओळखपत्र (identity proof)(यापैकी एक)
निवडणूक ओळखपत्र
आधार कार्ड
वाहन चालकाचा परवाना ( Driving license)
पासपोर्ट

पत्ता (Address proof)(यापैकी एक)
निवडणूक ओळखपत्र
आधार कार्ड
वाहन चालकाचा परवाना ( Driving license)
पासपोर्ट

PAN CARD
जर pancard नसेल तर १६ नंबर फोर्म भरून द्यावा लागतो
२ passport size फोटो
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ……………….