अस म्हणल जात कि एका व्यकी सारखे दिसणारे 7 duplicate व्यक्ती या जगामध्ये अस्तित्वात असतात.

त्यातच भ्र्तामधील celebrity सलमान खान,सचिन तेंडूलकर इ. चर्चा खूपच होत असते परंतु आता सध्या कतरिना कैफ सारखी हुबेहूब दिसणार्या या मुलीच्या फोटो होत आहेत viral.

हि मुलगी मुंबई येथील असून तिचे नाव alinarai आहे न ती सध्या actress म्हणून Tiktok वर video बनवण्याचे काम करते.


माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ………………………….