पती पत्नी मध्ये प्रेम वाढवणारा सान म्हणजे करवा चौथ .करवा चौथ दिवशी सर्व मैला आपल्या पती साठी दिवस भर निर्जळ वृत्त ठेवतात चंद्र पाहिल्यावरच वृत्त सोडले जाते व पूजा केली जाते वास्तुशास्त्र नुसार या दिशेमध्ये पूजा केल्यास ती पूज्य वास्तुशाष्टनुसार योग्य मानली जाते.

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये मंदिर जेथे असेल तेथेच पूजा करावी व पूजा करताना आपले तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे कारण उत्तर किंवा पूर्व दिशा हि पूजेसाठी शुभ मानली जाते

या प्रसिद्ध जोडप्यांचा आहे पहिला करवा चौथ

चंद्राला पाणी चढवत असताना आपले तोंड हे उत्तर पश्चिम दिशेला असावे.पूजा झाल्यानंतर उरलेला वेळ पती सोबत घालवावा यामुळे प्रेम वाढतेपूजेचे वृत्त सोडताना पूर्व दिशेला तोंड करून वृत्त सोडावे यामुळे सकारात्मक उर्जा प्राप्त होते 

 माहीती आवडल्यास share करायला विसरू नका ……………………………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *