bhagyashree mote hot pic

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक मराठी अभिनेत्री तिच्या फोटोज मधून सर्व प्रेक्षकांना आपल्या अदांनी आकर्षित करीत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे भाग्यश्री मोटे.. काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाह वर आलेल्या “देवयानी” या मालिकेतून पदार्पण केलेली हि अभिनेत्री आज काल फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर आपल्या बोल्ड फोटोज ला घेऊन खूपच फेमस आहे.

bhagyashree mote hot pic

भाग्यश्री मोटेचा जन्म 27 सप्टेंबर 1994 ला पुणे इथे झाला.. भाग्यश्रीने “शोधू कुठे” या मराठी चित्रपटातून पदार्पण केले होते. 2014 ला आलेल्या स्टार प्रवाह वरील देवयानी मालिकेतील तिचे सौंदर्य आणि तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच लुभावला. देवयानी मालिकेनंतर तीने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकेत उत्तम काम केले.

अंजली बाईंच्या या बोल्ड फोटो ने सोशल मीडिया वर घातला धुमाकूळ.. पाहा फोटो

bhagyashree mote hot pic

भाग्यश्रीने नंतर प्रियंका चोप्रा निर्मित काय रे रास्कला, तसेच माझ्या बायकोचा प्रियकर, पाटील आणि विठ्ठल अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले व वेगवेगळ्या भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप पाडली. भाग्यश्रीने नंतर “चिकाती गडीलो चिथाकोतुडू” या तेलगू चित्रपटात आपला बोल्ड लुक दाखवून युवकांना वेडं केलं. तिचा तो बोल्ड लूक पाहून ती चित्रपटसृष्टीत खूपच पुढे जाईल, असे वाटत आहे.

Bipasha Basu बिपाशा बासुचे गरोदर असताना केले फोटोशूट पहा फोटो

bhagyashree mote hot pic

अंजलीबाईंच्या बहिणीला पाहिलात का? जरा जरा अंजलीसारखीच दिसते

तिची फिटनेस पाहता ती मराठीतील बोल्ड अभिनेत्री मध्ये खूप पुढे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आणि अशाच फोटोज मुळे सध्याची युवा पिढी तिला ला आपली क्रश मानत आहेत.

bhgyashri  mote hot picया अभिनेत्री  चा पहिला नाटक विश्ववरत्न होता व कॉलेज जीवनात विश्वगर्जना हा व्यावसायिक खेळ हि सादर केला होता.भाग्यश्री ला सर्वाथ मोटा ब्रेअक देवयानी या नाटकातून मिळाला होता.या सिरीयल मध्ये मुख्य भूमिका निभाव्वली होती.

bhgyashri  mote hot pic

तिची हि अदा सर्वाना घायाळ करीत आहे .तिची हि अदा सर्व प्रेक्षकांच्या मनात उतरत आहे .

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *