संपूर्ण भारतात म्प्रसिधा असलेले आणि शिस्त प्रिय असे हे मुंबई चे डब्बेवाले यांची सुरुवात  

1890 मध्ये मुंबई झाली यामध्ये 2 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते

तीन तासाच्या शिजवलेले अन्न त्या त्या ठिकाणी पोहचवले जाते जवळपास ६० ते ७० किमी चा प्रवास लोकल किंवा सायकल ने  केला जातो

नियम तोडणार्या व्यक्तीस १००० रुपये दंड आकारला जातो

मुंबई डबावाला असोशिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिक्षक आणि शांताराम करवंदे आणि प्रभू सुभाष गंगाराम तळेकर आहेत.

मुंबई चे डब्बेवाले काम करताना काही नियम पाळले जातात

मुंबई डब्बावालाचे नियम

  • काम करत असतानाव्यक्ती नेहमी शुद्धीत असावा म्हणजेच कसलही नाश केली नाही पाहिजे
  • नेहमी पांढरा टोपी घातली पाहिजे
  • पूर्व सूचना न देता सुट्टी घेता येत नाही
  • नेहमी आपल्यासह आयडी कार्ड ठेवा [1]

डब्बेवाल्यांची एक खासियत म्हणजे ते दररोज २ लाख डब्बे पोहोचती करतात परंतु ते कधीही उशीर करीत नाहीत किंवा त्यांचा डब्बा अडला बदल करीत नाहीत ज्याचा त्याचा डब्बा त्यालाच मिळतो आणि विशेष म्हणजे ते एका विशाष्ट पद्धतीने लक्ष ठेवतात त्यामुळे त्यांचा हातून आजपर्यंत अशी कसलीच चूक होत नाही

१२० वर्ष च्या कार्यकाळात फक्त एकदा सुत्तू घेतलेली आणि ते म्हणजे २०११ साली आण्णा हजारे यांच्या समर्थनाथ एक दिवस बंद पाळला होता  

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *