radhe the most wanted bhai,salmaan khan new movie

सलमान खान हा अभिनेता सर्वत्र प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक अभिनेता आहे त्याने आताच दबंग ३ चे प्रोमो सुरु केले आहे त्या प्रमोशन च्या वेळेसच नवीन फिल्म घेऊन येण्याचीही घोषणा केली आहे.त्या नव्या फिल्म च नाव आहे “राधे: द मोस्ट वोन्टड भाई”.

राधे हि भूमिका सर्वात अगोदर “तेरे नाम” या फिल्म मध्ये साकारली होती. त्यानंतर राधे हे नाव दबंग या फील्म मध्ये वापरलं होत.

“राधे: द मोस्ट वोन्टड भाई” या फिल्म मध्ये त्याची भूमिका खूप वेगळी आहे. सर्वाना असे वाटत होते कि हि फिल्म दबंग किंवा तेरे नाम या फिल्म ची सिक़ेल वाटत होती परंतु सलमान खान णे स्वतः सांगितले कि हि फिल्म त्या दोन्ही फिल्म पेक्षा खूप वेगळी आहे.

एक नवीन पोस्टर रिलीज झाल आहे त्यामध्ये त्याच्या हातात बंदूक दिसत आहे यामुळे यावेळीहि तो एक पोलिसाची भूमिकांमध्ये असणार एवढे नक्की.

परंतु दबंग ३ च्या प्रमोशन वेळी त्याने स्पष्ट केले कि  “राधे: द मोस्ट वोन्टड भाई” या फिल्म ची सुरुवात हि दबंग फिल्म सारखी असणार आहे आणि शेवट मात्र तेरे नाम फिल्म मधील भुमिके सारखा असणार आहे.

अगदी कतरिना कैफ सारखी दिसणारी या मुलीला पाहिलं का ………..

सलमान खान चा दबंग फिल्म ची सिरीज हि खूप प्रमाणात पेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.त्यामुळे पाहूया हि येणारी नवीन फील्म  देखील प्रेक्षकांना आवडणार का नाही हे पाहण्याची उत्सुकता राहील.सलमान खान एक प्रसिद्ध अभिनेता आहे त्याच्या खूप फील या गाजलेल्या आहेत त्यामध्ये wanted फिल्म हि पडद्यावर खूप काल चालली होती त्याने अनेक चित्रपटामध्ये खूप वेग वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत.

सलमान खान च्या आजपर्यंतच्या फील्म

Welcome To New York,Bharat,Yamla Pagla Deewana Phir Se,Hanuman Da Damdaar,Tiger Zinda Hai.Zero,Tubelight,Bajrangi Bhaijaan,Race 3,Fugly,O Teri,Prem Ratan Dhan Payo,Jai Ho,Judwaa 2,Ishq In Paris Kick Tell Me O Kkhuda Ek Tha Tiger Dabangg 2 Veer Pyar Kiya To Darna Kya Jeet Jab Pyar Kisi Se Hota Hai Bandhan Baghban Wanted Partner Sultan Bodyguard Isi Life Mein Jaanam Samjha Karo Kahi Pyaar Na Ho Jaaye Chaand Ka Tukdaa Biwi No 1 Tere Naam Deewana Mastana Andaz Apna Apna Salaam-E-Ishq Ready Yeh Dooriyan Tees Maar Khan Dabangg Garv Ajab Prem Ki Ghazab Kahani Kyon Ki Veergati Prem Kaa Game No Entry Saawan – The Love Season Khamoshi The Musical Judwaa Karan Arjun Kuch Kuch Hota Hai Hum Saath Saath Hain Hum Aapke Hai Koun..! Hello Brother Yeh Hai Jalwa Har Dil Jo Pyaar Karega Dulhan Hum Le Jayenge Chori Chori Chupke Chupke Auzaar Saawariya London Dreams Hum Dil De Chuke Sanam Main Aurr Mrs Khanna Hello Yuvvraaj Heroes Dil Ne Jise Apna Kahaa

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *