आपण हॉस्पिटल किंवा अम्बुलेंस वर आपण लाल रंगामध्ये असलेल + चिन्ह पाहत असतो याचा नेमका अर्थ म्हणजे हे प्लस चिन्ह नसून रेड क्रॉसचे चिन्ह आहे, जे आहे वैद्यकीय सेवा क्षेत्रात स्वयंसेवी संस्था.

हेनरी दुनान्ट यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी याची स्थापना केली होती. चिन्ह नेहमीच रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने, दवाखाने यावर आढळतात.

अमेरिकेने लाल रंग च्या ऐवजी निळ्या रंगाचा वापर केला पण तो लाल रंग इतका यशस्वी झाला नाही. या चिन्हामुळे लवकर ओळख पटते त्यामुळे आपल्याला अत्यावश्यक सेवे वेळी लवकर निदर्शनास येते

माहिती आवडलयास share कारला विसरू नका …………..