आज एक खूप काल पडद्यावर चाललेल्या फिल्म मध्ये आणि लोकांना वेड लावणाऱ्या फिल्म पैकी एक नाव येत ते म्हणजे  “रहना है तेरे दिल में “ गौतम मेनन ने दिग्दर्शित केलेली फिल्म तमिळ चित्रपट “मिन्नाले” या चित्रपटच रीमाके आहे.

दिया मिर्झा चा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळ ह्या फिल्म विषयी एक वेगळ नात आहे तीच.

दिया मिर्झा आणि R माधवन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट प्रेम आणि मैत्री याची विशेष कहाणी असलेला चित्रपट आहे.

हि अशी फिल्म आहे जे कि कितीही वेळेस पाहिल्यास कंटाळा येणार नाही.

दीया आणि माधवन यांनी ट्विटरच्या बॅनरमध्ये चित्रपटाची आठवण करुन दिली. पिंकविलाच्या मते, तिचा पहिला चित्रपट आठवताना, दीया म्हणाली, “फर्स्ट्स नेहमीच खास असतात परंतु ‘आरएचटीडीएम’ हा एक चित्रपट आहे जो आपल्या काळाच्या आधी होता आणि एका सुंदर कथेत रोमान्स चे पॅकेज आहे. माझ्या अभिनय कारकीर्दीची अविस्मरणीय सुरुवात करण्याशिवाय, याने मला दररोज आयुष्यभराचे नाते आणि मैत्री दिली आहे आणि मी आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १८ वर्षे झाली आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, ”दीया म्हणाली.

दिया मिर्झा चा पहिलाच चित्रपट होता व खूपच गाजला होता.त्यानंतर दिया मिर्झा व आर माधवन यांनी खूप चित्रपटा मध्ये काम केलेले आहेत आर माध्वंच चा थ्री एडीयट हा चित्रपात देखील खूप गाजला होता.

दिया मिर्झा चे चित्रपट:

दम ,दीवानापन , तुमको ना भूल पायेंगे ुमसा नाही देखा एक प्रेम कथा रिणीता , दस  , लगे रहो मुन्नाभाई  ,सलाम मुंबई आणि नुकताच संजू या फिल्म मध्ये काम केले आहे

बक्षीस:

Famine Miss India 2000

Miss Asia Pacific 2000

नर्मदा बचाव आंदोलन मध्ये हि दिया मिर्झा चा सक्रिय सहभाग होता.

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ……………..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *