माहितीच अधिकार फोर्म ओनलेन अधिकाराचा वापर करून आपण कुठल्याही प्रकारची माहिती मिळवता येते त्या मध्ये दोन प्रकारे माहिती भरता येते
- online
- offline
माहितीचा अधिकार खालील पद्धतीने online भरता येईल
- खालील लिंक वर क्लीक करा
https://rtionline.maharashtra.gov.in/
- त्यानंतर या मेनू टब मद्धे “अर्ज सादर करा “ या बटन वर क्लिक करा

3) त्यानंतर आलेल्या फोर्म वर सर्व अति व शर्ती मान्य आहेत का असे page येईल

मान्य असल्यास त्या बटन वर क्लीक करा
- त्यानंतर आपल्याला ज्याची माहिती पाहिजे त्यासाठी या क्गालील फोर्म पूर्ण भरा


- यानंतर सर्वात शेवटी online फीस भरल्यानंतर तो फोर्म त्या त्या संबंदित ऑफिस कडे पाठवला जातो व आपल्याला पाहिजे ती माहिती मिळू शकते