गरमीच्या दिवसात डास खूप येतात डासचावण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात आणि त्या आजारापासून वाचण्यासाठी आपण डासांना मारण्यासाठी अनेक उपाय करतो .

जसे कि लिक्विड लावणे ,कोइल लावणे पण अशा वस्तू या केमिकल पासून बनवतात त्यामुने घरातील लहान मुलांना सर्दी अशाप्रकारचे आजार होतात.

हा आयुर्वेदिक उपाय करावा एक चम्मच मोहरीचे तेल ,एक चम्मच निम्बुचे तेल ,चार कपूरच्या वाडी ,एक मातीचा दिवा घ्यायचा त्यात सर्व वस्तू टाकायच्या व कापसाची वात लावून पेटवायची अशाप्रकारे घरातील सर्व डास मरून पडतील आणि त्याचे काही साईड इफेक्टहोणार नाही .

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका ………………………………