लक्ष्मी सदैव आपल्या घरी यासाठी खूप लोक लक्ष्मी ची प्रतिमा अथवा मूर्ती तिजोरी मध्ये ठेवतात. हिंदू धर्मा मध्ये लक्ष्मी देवी हि धन धान्य देणारी देवी मानले जाते. जर लक्ष्मि ची मूर्ती अथवा प्रतिमा नसेल तर ते अशुभ मानल जात.

या खालील चुका टाळलयास लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील .लक्ष्मि च्या एक पेक्षा जास्त प्रतिमा असू नयेत जरी असतील तर त्या एकमेकासमोर ठेवू नयेत.

लक्ष्मी चा नेहमी शेनामध्ये वास असतो त्यामुळे यज्ञ,स्वयंपाक घर हे शेणाने लिंपण केलेलं असाल पाहिजे प्रत्येक दिवशी गायी च्या शेणाने लिंपण केलेले असल्यास लक्ष्मि देवी सदैव प्रसन्न रहाते

घरामध्ये दररोज दीपक लावावे

माहिती आवडल्यास share करायला विसरु नका………………………..