ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bacchan ) ही बॉलिवूडमधील सर्वात हुशार अभिनेत्री आहे. तिच्या सिनेमांमधून तिने अभिनयाची क्षमता आणि सुंदरता यामुळे नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित केली आहे. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर अभिनेत्रीने अगदी हॉलिवूड आणि तमिळ सिनेमांमध्येही काम केले आहे.ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bacchan )हि नेहमीच चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे.

ऐश्वर्या(Aishwarya Rai Bacchan ) अखेरच्या वेळी अनिल कपूर आणि राजकुमार राव सोबत ‘फन्ने खान’ मध्ये दिसली होती. अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्री पुढे ‘गुलाब जामुन’ चित्रपटात दिसणार आहे.एक टॅबलोइडशी संवाद साधताना अभिनेत्रीने खुलासा केला की आतापासून काही वर्षांनंतर ती नक्कीच दिग्दर्शकाची भूमिका घेईल.

अभिषेक बच्चननेही तिला क्षेत्र शोधायला प्रोत्साहित केले आहे, असे ऐश्वर्या म्हणाली. आज तिच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त तिच्या या गोष्टी वाचून आपल्याला हि अभिमान वाटेल.
- 2003 मध्ये कान फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी सदस्य म्हणून काम करणारी ऐश्वर्या राय बच्चन ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली.
- सुरुवातीला ऐश्वर्या ऐश्वर्या राय बच्चन ला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे होते. नंतर, तिने ही कल्पना सोडली आणि आर्किटेक्चरचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि रचना संसद अकॅडमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला. ऐश्वर्या राय बच्चन मात्र मॉडेलिंगमध्ये जाण्यासाठी अभ्यास सोडला.

Salmaan Khan सलमान खान ने किंग खान King Khan ला म्हणतो “Hero”
- ऐश्वर्या जेव्हा नवव्या इयत्तेत होती तेव्हा तिला केम्लिन पेन्सिलच्या पहिल्या व्यावसायिक जाहिरातीमध्ये दिसली.
- २०१२ मध्ये, ऐश्वर्या यांना फ्रेंच सरकारने Ordre des Arts et des Lettres पुरस्काराने सन्मानित केले.

- ऐश्वर्याने 1992-93 मधील मुंबई दंगलीच्या वेळी एका रात्रीत आमिर खानबरोबर प्रसिद्ध पेप्सीची जाहिरात शूट केली होती.

- नेदरलँड्सच्या केकेनहॉफ गार्डनमध्ये तिच्या नावाचे फुल आहे
-
रणबीर कपूर सोबत लग्नाबाबत असलेल्या लग्नपत्रिकेवर अलियाची प्रतिक्रिया
- माहिती आवडल्यास share करायला विसरू नका …