ajit pawar latest news

Ajit Pawar latest News शनिवारी सकाळी राष्ट्रपती राजवट हटवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे  अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून दिला होता.कालपासून कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. Ajit Pawar latest News राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हि अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी गेले होते त्यावर अजित पवार हे कोणाच्याच संपर्कात नव्हते.

 

आता नुकताच त्यांनी tweet करून भाजपच्या सर्व नेत्यांचे आभार मानले व त्यांनी सांगितले कि भाजपा आणि राष्टवादी कॉंग्रेस च महाराष्ट्राला स्थिर सरकार देवू शकते असे सांगितले.यावेळी असेही सांगितले कि सर्व काही ठीक आहे.आणि बहुमताच्या वेळी बहुमत सिद्ध हि केले जाईल. आणखी एक त्वित करून असे सांगितले कि मी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्येच आहे न शरद पवार साहेबच माझे नेते आहेत न पुढेही रहाणार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणून घेतली शपथ 

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *