Akshay kumar and rohit shetty fight news सोशल मीडियावर कधी कोणती अफवा पसरेल हे सांगता येत नसते. आता अशाच अफवेमध्ये आणखी एका अफवेची भर पडली आहे. बॉलिवुड दिग्दर्शक Akshay kumar and rohit shetty fight news रोहित शेट्टी आणि खिलाडी अक्षय कुमार Akshay kumar and rohit shetty fight newsया दोघांमध्ये वाद असल्याची बातमी कोणी तरी अफवा म्हणून पसरवली.
झाले असे की आगामी “सूर्यवंशी” या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करीत आहेत. चित्रपटात अभिनेत्याच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि अभिनेत्रीच्या भूमिकेत कतरिना कैफ आहे. कोणी तरी अशी बातमी प्रसिद्ध केली की शूटिंग दरम्यान रोहित आणि अक्षय मध्ये खूप मोठा वाद झाला आहे आणि हा वाद मिटविण्यासाठी करण जोहरने मध्यस्थी केली.
अक्षय आणि रोहितने अफवा पसरवनाऱ्याना आपल्याच अंदाज मध्ये उत्तर दिले. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात सुरुवातीला कतरिना कैफ तिच्या मोबाईल मधील ती अफवेची खोटी बातमी दाखवीत आहे. त्यानंतर अक्षय आणि रोहित एकमेकांना खोटं खोटं भांडत असताना दिसत आहेत व त्यांना काही लोक सोडवित आहेत. पाहा व्हिडिओ
#BreakingNews – A fallout which might just make your day 🙃 pic.twitter.com/gH2jgTQqhT
— Akshay Kumar (@akshaykumar) November 12, 2019
नवीन अभिनेत्री च्या बोल्ड लूक केले Clean bold
या व्हिडिओ मुळे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींना चांगलेच उत्तर मिळाले व प्रेक्षकांना खूप मनोरंजन पण झाले. नंतर हे प्रकरण करण जोहरला कळाल्यानंतर करण जोहरने पण या व्हिडिओ ला मजेदार पद्धतीने उत्तर देताना म्हटले, “या भांडणाला मी पण सोडवू नाही शकणार.”
😉😂😂😉 this is something even I can’t mediate!!!! @akshaykumar #RohitShetty #KatrinaKaif https://t.co/U78eh3xwgV
— Karan Johar (@karanjohar) November 12, 2019
सूर्यवंशी चित्रपटाची शूटिंग व्यवस्थित सुरु आहे, त्यामुळे रोहित आणि अजय या दोघात कसलाच वाद नाही, हे स्पष्ट झाले आहे. सूर्यवंशी हा सिंघम च्या मालिकेतील आहे व हा चित्रपट पुढील रमजान ईद ला प्रदर्शित होईल.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका