प्रकाशआमटे (Dr. Prakash Amte) हे सुप्रसिद्ध (Dr. Prakash Amte)आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या (Dr. Prakash Amte) पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.
मॅगसेसे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेंडलने (Lifetime Achievement Medal) गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार बिल गेट्स (Bill Gates) यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. रविवारी 17 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
FD नाही तर इथे गुंतवणूक केल्यास मिळतो जास्त फायदा
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यासह हा पुरस्कार डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
तसेच डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानं ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी.लिट)या पदवीने देखील गौरविण्यात आलं आहे.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका