dr priyanka reddy Hydrabad News

येत्या 16 डिसेंबर ला निर्भया प्रकरणाला तब्बल 7 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या त्या निर्णयाने देशात अशा घटना कमी होतील अशीच आशा होती, पण अशा घटना कमी होण्याऐवजी आणखीन वाढत आहेत. अशीच एक घटना हैद्राबाद येथे घडली आहे.

dr priyanka reddy Hydrabad News

पीडिता  शिकाऊ डॉक्टर बुधवार 27 डिसेंबर रोजी रात्री बाहेरून घराकडे निघाल्या होत्या. शहराच्या बाहेर असणाऱ्या शादनगर या शांत परिसरात   पीडिता ची गाडी पंक्चर झाली होती. याबद्दल त्यांनी घरी सुद्धा कळविले होते, घरच्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी उभारण्यास सांगितले. गाडीचे पंक्चर काढण्यासाठी आजूबाजूला कुठे गॅरेज आहे का ते पहिले. त्यांना जवळपास काहीच भेटले नाही.

dr priyanka reddy Hydrabad News

त्याच वेळी काही मुले तिथे आली आणि मदत हवी का ते विचारले. मग कोणी तरी तिच्यावर बलात्कार करून तिला जाळून टाकण्याचे खालच्या दराचे कृत्य केले. पोलिस या घटनेची माहिती काढीत आहेत. हे कृत्य मदत करणाऱ्या लोकांनीच केले दुसरे कोणी याचा शोध घेतला जात आहे.

चक्क बसमध्येच महिलेने बाळाला जन्म दिला.. वाचा काय झाले नेमके..

Dr priyanka reddy News
पीडितेच्या परिवारातील सदस्यांनी त्या आरोपीला पडकुन लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली आहे. कोणाचाही रागाचा पारा वाढेल असेच त्या नीच लोकांनी कृत्य केले आहे. अशा नीच लोकांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सोशल मीडिया वरून मागणी होत आहे.  असा ट्रेंड सोशल मीडिया वर सुरू झाला आहे.

माहिती share करायला विसरू नका

One thought on “परत निर्भया हत्याकांड.. मुलीचा बलात्कार करून जिवंत जाळले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *