gahana vashisth news

( Gahana Vashisth News ) बॉलिवूड कलाकार असो वा मग टीव्ही स्टार होणे हे काही सोपे काम नाही.टीव्ही कलाकार असो बॉलिवूड  कलाकार यांह शुटींग दरम्यान अपघात होत असतात व त्याच्या शूटिंग शेड्यूलमुळे सलग अनेक तास शूटिंग करतात. ( Gahana Vashisth News ) पण असं करण त्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रकारही  खूप प्रमाणात घडले आहेत.नुकताच परिणीती चोप्रा ला शुटींग दरम्यान अपघात घडला होता त्यानंतर वरून धवन ला हि शुटींग दरम्यान अपघात घडला होता.

gahana vashisth news

त्यानंतर आता गहना वशिष्ठ या टीव्ही अभिनेत्री सोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. गहना वशिष्ठ स्टार प्लसवरील मालिका ‘बहने’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिनं 2012 मध्ये मिस एशिया बिकिनी कॉन्टेस्ट जिंकली होती. ३१ वर्षीय गहानाने (Gehana vasisth News) मागच्या 5 वर्षांत 30 पेक्षा जास्त साउथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच गहना अल्ट बालाजीच्या ‘गंदी बात’ आणि ‘उल्लू एप’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठ शूटिंग दरम्यान कार्डियाक मुळे अत्यावस्थ झाल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. सध्या तिला व्हेंटिलेटरवर आहे.गहना वशिष्ठ 21 नोव्हेंबरला मुंबई येथील मढ आयर्लंडवर एका वेबसीरिजचं 48 तास सलग शूट करत होती. दरम्यानच्या काळात तिनं फक्त एनर्जी ड्रिंक घेतलं होतं. ज्यामुळे तिला एग्जर्शन झालं आणि ती सेटवर बेशुद्ध झाली. गहनाला मधुमेहाचा त्रास असून तिची शुगर लेव्हल खूप जास्त झाली होती आणि बीपी खूपच कमी झाल्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ती प्राथमिक उपचारांनी ती कसलाच प्रतिसाद देत नव्हती आणि तिला श्वास घेताना सुद्धा त्रास होत होता. त्यामुळे आता तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

गायिका गीता माळी यांच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल पहा

माहिती share करायला विसरू नका

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *