geeta kapoor news

Geeta kapur news चित्रपसृष्टीत प्रेम प्रकरणे चालू असणे ही काही नवीन गोष्ट नाही. नेहमीच आपल्याला कोणाचे ना कोणाचे प्रेमप्रकरण ऐकू येत असते. कोणाचे प्रेम मीडिया पासून लपून राहत असते तर कोणाचे मीडिया पासून लपून राहत नाही. Geeta kapur news आपल्या वयाच्या व्यक्तीसोबत प्रेम असणे साहजिकच असते पण आपल्यापेक्षा खूपच कमी वयाच्या व्यक्तीसोबत प्रेम असणे थोडे वेगळंच वाटत असते. प्रियंका ने निक जोन्स सोबत केलेले लग्न हे त्याचे उदाहरण आहे.

आता बॉलिवुड मधील एक नाव असेच चर्चेत येत आहे. ते नाव म्हणजेच अभिनेत्री, रियालिटी शो ची जज आणि डान्स कोरियोग्राफर गीता कपूर होय. गीताला इतके दिवस सर्वजण अविवाहित स्त्री म्हणून ओळखले जायचे. तिच्याबद्दल या विषयी गंमत पण केली जात असे. पण आता गीता तिच्या पेक्षा खूप कमी वयाच्या मुलाला डेट करीत असल्याचे समोर येत आहे.

गीता जरी 44 वर्षाची असली तरी ती दिसायला सुंदर दिसते. ती सध्या एका तरुण मुलाला डेट करीत असल्याचे समजत आहे. दोघांच्या फोटोज् पण गीताने सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्या तरुण मुलाचे नाव राजीव खिंची असून तो एक मॉडेल, डान्स कोरीयोग्राफर व असिस्टंट डायरेक्टर आहे.

geeta kapoor news

दोघांचे एकत्र फोटोज् जरी गीता शेयर करीत असली तरी दोघांच्या रिलेशन बद्दल स्पष्ट बोलायला तयार नाही. नाते पुढे जाणार असेल तरच कलाकार आपल्या नात्याच्या उलगडा करीत असतात. गीता पण लवकरच या बद्दल सर्वांना स्पष्टीकरण देईल, अशीच अपेक्षा करूयात.

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *