( Geeta Mali accident video viral)नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि गॅस टँकर क्र. (MH-48 AY 4756) ची धडक होऊन हा अपघात झाला ) . एअरपोर्टहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. नुकतेच याबाबतचे video व्हायरल झाले आहेत. ( Geeta Mali accident viral video )या CCTV फुटेज मधून असे दिसून येते कि हा अपघात किती भयानक होता.
गीता माळी यांच्यासोबत त्यांचे पती विजय माळीसुद्धा या अपघातात जखमी झाले असून शहापूर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत.
रस्त्यावरील कुत्र्याला वाचविण्याच्या नादात या प्रसिद्ध गायिकेचे निधन
आज सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांची गाडी गॅस टँकरला धडकल्याने या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मुंबईहून नाशिककडे येत होत्या. शहापूर येथे रस्त्याच्या बाजूला गॅस टँकर क्र. (MH-48 AY 4756) थांबला होता. त्या टँकरला माळी यांची कार मागून धडकली. हा अपघात गुरुवारी (ता.14) दुपारी झाला. अपघातात त्यांचे पती विजय माळी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
माहिती share करायला विसरू नका …