top hot marathi actress

Hot Marathi Actress महाराष्ट्र राज्य हे मुलीच्या सौंदर्याच्या बाबतीत देशात प्रथम आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याबरोबरच सध्याच्या काळात मराठी मुली बोल्ड Hot Marathi Actress   लुक मध्ये पण खूप अग्रेसर झाल्या आहेत. आज आपण टॉप 5 मराठीतील बोल्ड अभिनेत्री Hot Marathi Actress कोण आहेत ते पाहुयात.

5. प्रिया बापट : प्रिया बापट ही “मी शिवाजी राजे भोसले” या चित्रपटापासून सर्वांच्या नजरेत आली. प्रिया ही फिटनेस आणि जिम बाबतीत खूपच अक्टिव असते. त्यामुळे साहजिकच तिने स्वतःला हॉट बनविले आहे. City of dreams या हिंदी वेब सिरीज मधील तिचा मुलीला केलेला किसिंग सीन खूपच चर्चेचा विषय ठरला.

 


4. नेहा पेंडसे : हॉट हा शब्द आला आणि नेहा पेंडसेचे नाव नाही आले तर नवल वाटेल. नेहा ने मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा अनेक भाषेत आपल्या आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविले आहे. संपूर्ण देशात तिच्या बोल्ड लुक चर्चा असते.

3. मानसी नाईक : मूळची पुण्यात जमलेली ही अभिनेत्री बघतोय रिक्षावाला या गाण्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाली. जबरदस्त चित्रपटातून तिने आपल्या चित्रपट करीयर का सुरुवात केली. “तुझी चिमणी उडाली फुरफुर” या गाण्याने ते तिच्या हॉटनेस चा खरा चेहरा दिसून अाला. सोशल मीडिया वर मानसी खूपच बोल्ड फोटोज् नेहमी टाकत असते.


2. सई ताम्हणकर : महाराष्ट्रातील ऑल टाईम बोल्ड अभिनेत्री मध्ये जर कोणाचे नाव असेल तर ती आहे सई ताम्हणकर. सई जेंव्हा सुरुवातीला चित्रपट सृष्टीत आली तेंव्हा पासूनच तिच्या हॉटनेस चे चर्चे होत आहेत. No entry या मराठी चित्रपटातील तिचा बिकनी सीन पाहून सर्वांच्या भुवया वरी झाल्या. तसेच हंटर या हिंदी चित्रपटातील तिचा scene खूपच बोल्ड होता.

1. भाग्यश्री मोटे : महाराष्ट्रातील टॉप 5 बोल्ड अभिनेत्री मध्ये नंबर 1 ला भाग्यश्री मोटे या अभिनेत्रीचा क्रमांक लागतो. ही अभिनेत्री सध्या सोशल मीडिया वर खूपच फेमस झाली आहे. ती जितकी सुंदर दिसते तितकीच फिगर बाबतीत तितकीच हॉट पण आहे. “चीकाती गडीलो चिथकोतुडू” या तेलगू चित्रपटामध्ये तसेच “माझ्या बायकोचा प्रियकर” या मराठी चित्रपटामध्ये तिने आपल्या बोल्ड लुक चे जलवे दाखविले आहेत. तिच्या सर्व फोटोज् पाहता तीच महाराष्ट्रातील नंबर एकची हॉट अभिनेत्री ठरते.

marathi bold actress

माहिती  आवडल्यास share करायला विसरू नका


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *