Taanaji the unsung warrior problem

Jitendra Avhad Warning तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या काळातील एक पराक्रमी मावळे होतेत्यांच्या जीवनावर आधारितअभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपटतयार करीत आहेत परंतु  तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपट आता वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. Jitendra Avhad Warning मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने काही दृष्यांवर आक्षेप नोंदवला शिवप्रेमींना आवडलेल्या नसून दृष्ये वगळली नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे म्हटले आहेत

Tanaji the unsung worrier problem

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरवरुन दिग्दर्शक ओम राऊत यांना थेट धमकीच दिली आहे.जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप केला आहे. “ओम राऊत तुमच्या तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या ऐतिहासिक नसलेल्या  आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर “याला धमकी समजली तरी चालेल,” असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Dr. Prakash Amte यांना त्यांच्या कार्यासाठी मिळणार आणखी एक पुरस्कार

पराक्रमी मावळ्या पैकी एक तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात चित्रीत करण्यात आली आहे. मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणने “या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं आधीच स्पष्ट केलं होतं. तरीही आता संभाजी बिग्रेड पाठोपाठ जितेंद्र आव्हाड यांनी देखील तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटास आक्षेप नोंदवला आहे. ट्रेलर पाहण्यासाठी खाली क्लिक करा

माहिती share करायला विसरू नका

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *