Lata Mangeshkar latest news

(Lata Mangeshkar latest news) गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या चाह्त्याकरिता चिंता करणारी गोष्ट म्हणजे ख्यातनाम गायिका गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar latest news )यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. श्वासोच्छवास घेण्या मध्ये  अडचण झाल्यामुळे त्यांना सोमवारी पहाटे ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबईच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केले गेले. 28 सप्टेंबरला 90 वर्षांची झालेल्या या गायिकाची प्रकृती चिंताजनक आहे. “त्यांना पहाटे दोनच्या सुमारास रुग्णालयात आणले गेले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि आयसीयूमध्ये दाखल केलेले आहे,”  रूग्णालयाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

Lata Mangeshkar latest news

द हिंदूं वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठ गायिका गानकोकिळा लता मंगेशकर  या डॉक्टर डॉ. फारोख ई उदवडिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत, जे रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार देखील आहेत. एका स्त्रोताने असेही म्हटले आहे की त्यांना निमोनिया झाला होता आणि वेंट्रिक्युलर बिघाड झाला होता.

श्रद्धा कपूर आहे या रोगाची शिकार………..

Lata Mangeshkar latest news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढ दिवशी त्यांना शुभेच्या दिल्या होत्या व त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली होती. ‘ललित मंगेशकर’  यांनी काल (10 नोव्हेंबर 2019) ट्विटरवर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना आगामी पानिपत या सिनेमातील भूमिकेसाठी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्वीट केले होते, “नमस्कार. मेरी बहनजी पद्मिनी कोल्हापुरे एक बहूत अची कलाकर है और अब वो पानीपत फिल्म में है गोपीका बाई का किरदार निभा रहा है. मैं पद्मिनी को आशीर्वाद देती हू और उनकी टीम को शुभकामना है.

गानकोकिळा लता मंगेशकर लवकरात लवकर ठीक व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *