Love Break up प्रेम करताना कोणतीही व्यक्त वय, जात असे काहीच पाहत नाही. ज्यावेळेस एखादी व्यक्ती कोणाच्या तरी प्रेमात पडते, त्यावेळी त्या दोन व्यक्तींना किती समजूतदारपणा आहे, यावर त्यांचे नाते किती काळ टिकेल हे अवलंबून असते. (Love Break up)समजूतदारपणा कमी असेल तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

Birthday Boy “अंकुर वाढवे”ची पत्नी दिसते खूपच सुंदर.. पाहा फोटोज्
सध्याच्या काळात 12-13 वर्षाची मुले पण प्रेमात पडत असतात. अशा मुलांच्या नात्याला प्रेम हा शब्दच बरोबर वाटत नाही. प्रेम म्हटले की त्यात गैरसमज आलाच. एकदा का गैरसमज आला की वाद सुरू होणार वादाचे रूपांतर ब्रेकअप मध्ये होणार. ब्रेकअप नंतर पण प्रेम आणि प्रेमाच्या आठवणी कायम असतात. तुम्हाला पण या गोष्टी आठवीत असणार.
1) पहिल्या भेटीची तारीख, वेळ, ठिकाण ध्यानात ठेवणे.
2) काही महत्त्वाच्या भेटी तारखे सहित ध्यानात ठेवून रडणे.
3) उगाच स्वतःला दुःखाच्या गाण्यात पाहून रडणे आणि गाण्याच्या ओळीला स्वतःच्या प्रेमामध्ये आणून ठेवणे
4) प्रेमातील जुने मेसेस आणि फोटोज् जपून ठेवणे आणि पाहून रडत राहणे..
5) दोघांच्या वाढदिवशी पहिले बर्थडे wish तोच/तीच करायचा हे आठवून रडणे.
6) सारखे सारखे तिचे/त्याचे फेसबुक, व्हॉटसअप चेक करीत राहणे.

या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात.. तुम्ही पण स्वतःला यात पाहीला असाल तर नक्की सांगा. शेवटी प्रेम हे प्रेम असते, तुमचं आमचं सर्वांचे सेम असते.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका …….