Mazya navryachi bayko latest

माझ्या नवऱ्याची बायको (Mazya navryachi bayko)ही मालिका 2016 या वर्षापासून झी मराठी या वाहिनीवर यशस्वीरीत्या चालू आहे. या Mazya navryachi bayko मालिकेने टीआरपी चे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. Mazya navryachi bayko मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याला परीने उत्तम अभिनय करीत असल्यानेच मालिकेला हे यश मिळाले आहे.
Mazya navryachi bayko latest

 

मालिकेत खूप सारे कलाकार असले तरी प्रत्येक कलाकाराने आपली वेगळीच छाप पाडली आहे. सर्व कलाकारांना प्रेक्षक उत्तमरित्या ओळखतात आणि पसंद ही करतात. राधिका या अभिनेत्रीच्या ऑफिस मधील तिच्या सह कलकारापैकी एक अभिनेत्री म्हणजेच शर्मीला राजाराम शिंदे(जेनी) एका फोटो मुळे चर्चेत आली आहे. मालिकेत शर्मीलाचा नवरा असलेला मिहिर याने इंस्टाग्राम ला एक पोस्ट शेयर केली. त्यात जेनी एका मुलासोबत लग्नाच्या गेट अप मध्ये होती. आणि मिहिर ने तिला कॅपशन मध्ये अभिनंदन असेही लिहिले. त्यामुळे तिच्या फॅन्स ना प्रश्न पडला की तिचं लग्न झाले.

Mazya navryachi bayko latest

Mazya navryachi bayko latest
credit: instagram

राधिकाचे नवऱ्यासोबतचे काही फोटो फोटोज..पाहा कोण आहे तिचा नवरा..

पण सत्य असे आहे की तिचे लग्न झाले नसून ती एक जुनी फोटो असून मालिकेच्या शूटिंग दरम्यान काढली होती. फोटो मधील तो मुलगा सेट वरील स्पॉट बॉय आहे. सर्वांनी त्या पोस्ट ला हसण्यावर घेतले. सेट वरील धमाल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण काही वेळासाठी ही पोस्ट पाहून खूप जण शॉक झाले, हे नक्की.

Mazya navryachi bayko latest sharmila shinde bold pic

Mazya navryachi bayko latest sharmila shinde bold pic
credit : instagram

शर्मिला तिच्या बोल्ड फोटोज् मुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा बोल्ड लुक पाहता ती लवकरच बॉलिवुड मध्ये पदार्पण करेल असेच वाटत आहे. तिच्या भावी वाटचालीसाठी mardmarathi.com तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *