Priya Bapat lesbian viral video चित्रपट सृष्टीत किंवा एखाद्या वेब सिरीज मध्ये थोडे जरी बोल्ड सीन असेल तर तो चर्चेचा विषय ठरत असतो. अशीच एक गोष्टीची सध्या खूपच जोरदार चर्चा चालू आहे. महाराष्ट्रातील एक आघाडीची अभिनेत्री “प्रिया बापट”चा एका वेब सिरीज मधील एक सीन Priya Bapat lesbian viral videoखूपच वायरल होत आहे.
“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” या चित्रपटातून पदार्पण केलेली प्रिया बापट ने अल्पावधीतच फेमस झाली. तिचा अभिनय आणि तिच्या लुक मुळे तिच्या फॅन्स ची संख्या खूप वाढली. त्यानंतर प्रियाने अनेक हिट चित्रपट दिले. “टाईमपास 2”, “काकस्पर्श”, “आम्ही दोघी”, “लोकमान्य”, “गुलाबजाम” अशा अनेक हिट चित्रपटात प्रिया झळकली.
प्रिया बापट ही सध्या तिची हिंदीतील “Maynagari – city of dreams” या वेब सिरीज मुळे खूपच चर्चेत आली आहे. नागेश कुकुनुर यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेब सिरीज मध्ये प्रिया सोबत मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, तसेच सचिन पिळगावकर, अतुल कुलकर्णी हे देखील आहेत. प्रियाला या चित्रपटात एका लेस्बिअन सीन ला करावे लागले आहे.फ्लोरा सैनी या अभिनेत्री सोबत प्रिया बापट ने किसिंग सीन केला आहे. त्या सीन ची व्हिडिओ खाली दिली आहे. तो सीन प्रियाने पती उमेश कामत याच्या संमतीने केला होता असे प्रियाने एका मुलाखतीत सांगितली होती.
त्या सीन मुळे प्रियाला फॅन्स नी खूप वाईट कमेंट्स दिल्या. त्याला उत्तर देताना प्रिया म्हणाली, “मला खराब प्रतिक्रिया आल्या याचे जराही दुःख नाही. तो सीन मी का केला यासाठी सर्वांनी ती वेब सिरीज नक्की पाहावी. लेस्बिअन बद्दल लोकांनी कसे react केले पाहिजे, हे त्या वेब सिरीज मधून सांगण्यात आले आहे.” असे प्रियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. “तो व्हिडिओ वायरल माझे होणे दुर्दैव होते, कारण तो सीन या वेब सिरीज मधील महत्वाचा भाग होता,” असेही प्रियाने म्हटले आहे. त्या लेस्बिअन सीन चा हाच तो विडिओ –
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका