Sana Mulla News रविवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील आंधळी गावाच्या लोकांसाठी एक वाईट बातमी घडली . Sana Mulla News आंधळी गावची ची २२ वय वर्ष असलेली सना आलम मुल्ला राजस्थान मधील बिकानेर येथे बीएसएफ मध्ये सेवेत असताना शॉक लागून शहीद झाली आहे.
गेली तीन वर्षापासून म्हणजेच २०१७ पासून सेवेत होती.आठ गहा दिवसापूर्वी शाँक लागल्याचे कळाले . राजस्थान येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.आई वडील दोन भाऊ असा त्यांच्या परिवारासह आंधळी गावांमध्ये राहत आहेत..
सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले आहेत .त्याअगोदर आंधळी गावातून अंत्ययात्रा हिंदकेसरी गणपतराव आंधळकर विद्यालया पासून काढण्यात आली व ग्रामपंचायत पटांगणासमोर श्रद्धांजली वाहण्यात आली .
पोलिसांकडून आपला FIR नोंदवला जात नसेल तर काय करावे?
रविवारी सकाळी ही घटना कळल्यानंतर आंधळी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते . सोमवारी सुद्धा आंधळी येथील सर्व व्यवहार बंद राहिले. सना आलम मुल्ला या जवानास MardMarathi.com तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .
माहिती share करायला विसरू नका