Shiv Veena Latest News बिग बॉसच्या 2 मधील विजेते शिव ठाकरे हे महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. त्याने सहकारी स्पर्धक नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, आरोह वेलणकर आणि किशोरी शहाणे यांना पराभूत करून शिव शोच्या दुसर्या सत्रात विजेता झाला . Shiv Veena Latest News त्याने विजेते ट्रॉफी आणि 17 लाखांची बक्षिसे घरी नेली.यावेळी.अलीकडेच वीणा णे शिव चे नाव तिच्या हातावर कोरून शिव ला वाढदिवसाच गिफ्ट दिले होते.
शिव आणि वीणा यांनी पहिल्यांदाच एक टिकटॉक व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडीओ शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिव “प्यार तुझे करता हूँ देख मेरे आँखों में” या गाण्यातून वीणाकडे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. शिव ने share केलेंला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात असतानाच या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. शिव आणि विणा हि जोडी खूपच चर्चेत राहिली शेवटी शिवा ने त्याच्या शो च्या शेवटी तसे कबूलही केले होते पण शो जिंकण्यासाठी हा दोघांनी केलेला पब्लिसिटी स्टंट मानला जात होता. मात्र शिव-वीणा या चर्चा खोट्या ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. शो संपल्यानंतरही हे दोघं कायम एकमेकांच्या संपर्कात आहेत.
मदन ची खऱ्या आयुष्यातील बायको दिसते खूपच सुंदर..
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका