Shraddha Kapoor श्रद्धा कपूर हि शक्ती कपूर यांच्या कन्या आहेत. तिने तिच्या करिअर ची सुरुवात तीन पत्ती ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धाचा Shraddha kapoor २०१३ सालचा आशिकी २ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते.

साहो,चीछोरे,बागी,आशिकी 2 या सारख्या दमदार चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर Shraddha kapoorहिला physical Anxiety ह रोग जडला आहे आणि हा रोग तिला ६ वर्षा पासून आहे हे तिने चीछोरे चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी सांगितले आहे.

यामुळेच तिला सायना नेहवाल ची बायोपिक या चित्रपटाची शूटिंग करताना ब्रेअक घ्यावा लागला.तिला सुरुवातीस डेंगू असल्याचे सांगण्यात आले होते परंतु सर्व टेस्ट केल्यानंतर डॉक्टर नी तिला सांगितले कि ती तंदुरुस्त आहे परंतु तिच्या वेदने मध्ये काही फरक पडत नव्हता.हे थोडस विचित्र वाटत होत नंतर खूप विचार केल्यानंतर तिला physical Anxiety असल्याची जाणीव झाली.

तरी ती आता खूप प्रमाणात चांगल्या स्थितीमध्ये आहे.जे आहे ते स्वीकार करणे गरजेचे आहे.त्यातूनच मार्ग निघतो.
physical Anxiety लक्षणे :
धाप लागणे
ह्रदयात वाढ
धडधड
घाम / घामाचे तळवे वाढवा
मळमळ वाटणे
अधिक वेळा शौचालयात जाण्याची इच्छा आहे
चक्कर येणे
थरथरणे
डोकेदुखी
कोरडे तोंड होणे
High Grade Cancer उच्च श्रेणी कर्करोग म्हणजे आहे तरी काय?
Treatment:
व्यायामामुळे तणाव कमी होण्यास आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
अल्कोहोल, कॅफिन आणि निकोटीन टाळा
खोल श्वास घेणे यामुळे आपल्या शरीराला आराम करण्यास मदत करतात.
ध्यान आणि योगाचा फायदा होऊ शकतो.
झोप पूर्ण करा व त्यास र्प्राधान्य द्या …..
हा आयुर्वेदिक उपाय केल्यावर आपल्याला कधीच डास चावणार नाही
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका …..