Soham झी मराठीवरील “अगंबाई सासूबाई” ही या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना खूप आवडू लागली आहे. झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात पण या मालिकेने भरघोस यश संपादन केले. झी मराठीने आणलेली ही नवीन कहाणी प्रेक्षक स्वीकारतील की नाही यावरच प्रश्नचिन्ह होते, पण अवॉर्ड सोहळ्यातील यश पाहता ही मालिका सध्या टॉपला आहे असेच म्हणता येईल. चक्क सूनबाईच आपल्या सासूचे लग्न लावलेलं या मालिकेतून प्रेक्षकांना दाखविण्यात येणार आहे.

या मालिकेत निवेदिता सराफ यांना तेजश्री प्रधान च्या सासूचा आणि गिरीश ओक यांना मुख्य भूमिकेत दाखविण्यात आले आहे. निवेदिता सराफ यांच्या मुलाचा अभिनय आशुतोष पत्की यांनी केला आहे. या मालिकेत सोहमचा Soham करणाऱ्या अशुतोष पत्की यांच्या वडीलाबद्दल खूप जणांना माहिती नसेल.

22 डिसेंबर 1987 ला आशुतोष जन्म झाला. आशुतोष हा “अशोक पत्की” या प्रसिद्ध संगीतकाराचा मुलगा आहे. अशोक पत्की सर हे चित्रपटसृष्टी मधील अत्यंत लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी संगीतबद्ध केलेलं कोणतेही गाणे आपोआप फेमस होतंच असते. अशुतोष ने हि त्यांच्याच पावलांवर पाउल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अशुतोष ला अभिनयासोबतच व्यायामाची पण खूप आवड आहे. अभिनय क्षेत्रात पण त्याने आपल्या वडीलाइतके नाव कमवावे, यासाठी शुभेच्या.
Marathi Actress या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोज् ने सोशल मीडिया वर घातला आहे धुमाकूळ.. पाहा फोटोज्

माहिती आवडली तर नक्की शेयर करा