Subodh Bhave परीक्षेतील मार्क्स तुमचे भविष्य ठरवू शकत नाही, असे एकदा मुलांना संबोधित करताना सुबोध भावे Subodh Bhave यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. यालाच ऐकुन काही महान व्यक्तींनी सुबोध भावे यांनी शिक्षणात जास्त यश संपादन केले नाहीत असेच लिहिले.
सुबोध भावे यांच्या शिक्षण पात्रते बद्दल एक पोस्ट सोशल मीडिया वर दिसत आहे. सुबोध भावे चे शिक्षण बारावी नापास झाले आहे, असे त्या पोस्ट मध्ये सांगण्यात येत आहे.
राधिकाचे नवऱ्यासोबतचे काही फोटो फोटोज..पाहा कोण आहे तिचा नवरा..
सत्य गोष्ट मात्र ही आहे की सुबोध भावे Subodh bhave हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले आहे व त्यांनी M.com पुर्ण केले आहे. ते उच्च शिक्षित असले तरी त्यांनी आपले पूर्ण लक्ष अभिनयावर लक्ष दिले होते. मिळेल त्या नाटकात ते काम करीत राहिले. पत्नी मंजिरी भावे यांच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. मंजिरी 4 वर्ष परदेशात शिक्षणासाठी गेल्या असताना सुबोध भावे यांनी त्यांची वाट पाहिली.

सुबोध भावे यांनी परीक्षेचे मार्क तुमचे भविष्य ठरवू शकत नाही हे सुबोध सर यांनी यासाठी म्हटले असावे कारण ज्यांना ज्या गोष्टीत आवड आहे त्यांनी ती गोष्ट करावी, असेच त्यांना सांगायचे असावे.
त्यामुळे सुबोध भावे 12 नापास आहेत ही गोष्ट एकदम चुकीची आहे. माहिती आवडली तर नक्की शेयर करा