sun sonio sun dil daar singer

गेल्या वर्षीपासून एक गाणे (Sun Sonio) संपूर्ण जगभरात गाजले. ते गाणे म्हणजेच “सुन सोनियो सुन दिलदार”(Sun Sonio). जिथे बघाल तिथे हेच गाणे सगळीकडे ऐकू येऊ लागले. गाण्याचे बोलच (Sun Sonio sun dildar)इतके मनाला स्पर्श करणारे आहेत की कोणीही ते ऐकुन बेधुंद होऊन जाते.

sun sonio sun dil daar singer

सुन सोनीयो हे अल्बम गीत 1 फेब्रवारी 2018 ला YouTube वर प्रसारित करण्यात आले. काही महिन्यानंतर हे गाणे खूप वायरल झाले. तरुण पांचाळ या गायकासोबत एका 15 वर्षाच्या लहान मुलीने या गाण्याला गायले होते. या लहान मुलीच्या आवाजामध्ये इतका गोडवा होता की सर्वांनी तिच्या आवाजाची खूप तारीफ केली. त्या मुलीचे नाव आहे रेणुका पंवर. तिच्यातील बदल पाहता ती एका सुंदर अभिनेत्रीला पण मागेल टाकेल.

sun sonio sun dil daar singer
credit: instagram

उत्तरप्रदेश मधील खेकडा या गावात 29 एप्रिल 2002 ला रेनुकाचा जन्म झाला. या छोट्याश्या गावातून आलेली रेणुका एका गाण्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाली. “प्रदीप सोनू” या लेखकाशी ओळख तिच्या मोठ्या भावामुळे झाली. तिचा आवाज ऐकुन प्रदीप सोनू यांनी रेनुकाला आपल्या “सुन सोनीयो” या गाण्यात घेतले. त्या गाण्यानंतर रेणुका काय करीत आहे हाच लोकांना प्रश्न पडला असेल.

sun sonio sun dil daar singer hot photos

sun sonio sun dil daar singer
credit: instagram

रेणुकाने त्या गण्यानंतर अनेक गाणे गायले आहेत. तसेच, गाण्यासोबतच तिला अभिनयाची पण खूप आवड आहे. सपना चौधरी या हरियाणाच्या फेमस अभिनेत्री सोबत नवीन प्रोजेक्ट करीत आहे. तिचा आत्ताचा लुक पाहता ती अभिनय क्षेत्रात पण खूप पुढे जाणार असेच वाटत आहे.

या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोज् ने सोशल मीडिया वर घातला आहे धुमाकूळ.. पाहा फोटोज्

Shraddha kapoor disease

credit facebook

sun sonio sun dil daar singer
credit:instagram

माहिती आवडली तर नक्की शेयर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *