payal rahotagi arrest news

actress arrest news सतत चर्चेत राहणारी व सोशल मिडिया वर अक्टीव असणारी अभिनेत्री ने नुकताच आपण अटक झाल्याची बातमी tweet करून दिली आहे. actress arrest news काही दिवसा पूर्वी मोतीलाल नेहरू यांच्याविषयी एक वादग्रस्त व्हिडीओ अभिनेत्री पायल रोहतगीने तयार केला होता.तो व्हिडिओ  सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

payal rahotagi arrest news

त्यामुळे राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पायल रोहतगी विरूद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

त्यानंतर राजस्थान पोलिसांनी याप्रकरणात तिला अटक केली आहे. याची माहिती स्वतः पायलने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. रविवारी गुजरातमधील अहमदाबाद येथून राजस्थान पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पायल रोहतगीने पोलिसांनी अटक केल्यानंतर स्वतःच्या ट्विटरवरून अटक झाल्याची माहिती दिली. मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडीओ बनवल्याच्या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. गुगलवरून मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मी बनवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करी झाली असल्याचे पायलने म्हटले आहे. तिने हे ट्विट गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.

 

payal rahotagi arrest news

पायल रोहतगीने गुन्हा दाखल झाल्यानंतर बुंदी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. actress arrest news शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण, ती सुनावणी झाली नाही. या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे.

शारीरिक संबंधच न ठेवल्यामुळे बायकोने दाखल केली तक्रार

payal rahotagi arrest news

माहिती share करायला विसरू नका ……….

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *