Aggabai Sasubai Latest महाराष्ट्रात सर्वात जास्त निसर्गरम्य ठिकाणी जिथे पाहायला मिळतील ते म्हणजेच कोकण विभाग. कोकणातील पर्यटन स्थळे, तिकडची भाषा, तिकडचे भोजन या सर्व गोष्टींमुळे कोकणाची वेगळीच ओळख आहे. Aggabai Sasubai Latest झी मराठीची अत्यंत गाजत असलेली “रात्रीस खेळ चाले” या मालिकेचे शूटिंग पण कोकणातच चालते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आकेरी या गावात या मालिकेची शूटिंग चालत असते.
रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे फेमस झालेल्या या गावामध्ये आता आणखीन एका मालिकेने उडी घेतली आहे. “अग्गबाई सासूबाई” या कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस आलेल्या मालिकेचे काही दिवसाचे शूटिंग आता अकेरी गावात होणार आहे. Aggabai Sasubai Latest मालिकेत एक वेगळाच मोड अाला आहे.
अभिजीत आणि आसावरी यांचे प्रेम हळुवारपणे पुढे जात असतानाच त्यांच्या प्रेमाबद्दल आसावरीचा मुलगा सोहम ला कळते. त्याला या गोष्टी सहन होत नाहीत. आईला यातून बाहेर काढण्यासाठी तो तीला गावी पाठविण्याचा निर्णय घेतो.
मराठीतील 5 सर्वात जास्त फेमस मालिका.. “तुला पाहते रे”ला भेटले हे स्थान
त्याच्या आजोबांनी त्याला सोबत जाण्यास सांगितले होते. आसावरी एकटीच अकेरी गावात जाऊन पोहचते व तिला शोधत अभिजित राजे पण तिथे येऊन पोहोचतात. नंतर दोघांचे तिथे काय होईल हेच पाहण्यात प्रेक्षकांना उत्सुकता आहे. दोन्ही मालिकेचे शूटिंग एकाच गावात होत असल्याने तेथील गावकऱ्यांना ही एक मेजवानीच आहे. याच दोन्ही मालिकेने झी मराठी अवार्ड सोहळ्यात सर्वात जास्त पारितोषक मिळविली होती.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.