South China police viral video

China police viral video सोशल मीडिया वर सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गर्भवती महिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी आली आहे. मात्र तिला बसण्यासाठी तेथे खुर्चीच नसते. बहुतेक तिचे पाय दुखःत असल्याने ती काहीशी अस्वस्थ दिसत आहे. China police viral video अशावेळी या महिलेचा पती स्वतः  खुर्ची सारखे जमिनीवर बसतो व महिलेला त्याच्या पाठीवर बसण्यास सांगतो.

दक्षिण चीनमधील हेगांग पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मिडीयावर या पतीच्या कृत्याचे भरभरून कौतूक करत आहेत. डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला बसण्यासाठी खुर्ची न मिळाल्याने पती महिलेला बसण्यासाठी स्वतःच्या शरीराची खुर्ची करतो.

हॉटेल मध्ये भेटणाऱ्या जोडप्यासाठी एक महत्त्वाची बातमी

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे सर्व घडत असताना देखील एकही व्यक्ती महिलेला बसण्यासाठी जागा देत नाही. सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त आहेत.हि गोष्ट मात्र चीनमधील एका गर्भवती महिलेच्या पतीचे कृत्य लाखो लोकांच्या मनाला स्पर्शुन गेले आहे. मात्र काहींनी म्हटले की, जर महिला काही पावले चालली असती, तर तिला थोड्याच अंतरावर समोर रिकाम्या खुर्च्या बसायला मिळाल्या असत्या तसे त्या विदेओ मध्ये देखील दिसत आहे.  South China police viral videoमात्र एका युजर्सने यावर म्हटले की, डॉक्टरांनी बोलवल्यावर त्यांना आवाज आला नसता, म्हणून ते तेथे बसले.

माहिती share करायला विसरु नका ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *