Daniel shravan news in marathi देशात नुकतच हैदराबाद येथे सामूहिक बलात्काराने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरलेली आहे.अश्या बलात्कार करणाऱ्यांना फाशी मिळावी म्हणून सर्वजन प्रयत्न करीत आहेत. नुकतच एका फिल्म दिग्दर्शकाने धक्कादायक विधान केले आहे.डॅनियल श्रवण या दिग्दर्शकाने सोशल मिडिया वर पोस्ट करून मानसिक रुग्ण असल्याचा परिचय दिले आहे. Daniel shravan news in marathi त्या निर्मात्याने असे विधान केले की ” देशात बलात्कारास कायदेशीर मान्य करण्यात यावा. यामुळे बलात्कार झाल्यानंतर मुलींची हत्या होणार नाही ”
आणखी असे मानसिक रुग्ण असल्यासारखे विधान केले की ” मुली पुरुषांच्या सेक्स च्या एकाचे ला नाकारू शकत नाहीत त्यामुळे 18 वर्षा पुढील मुलींनी स्वतः जवळ कण्डोम ठेवून बलात्कार करणाऱ्यांना सहकार्य करा यामुळे त्याची वासना ही पूर्ण होईल व मुलींची बलात्कार केल्यानंतर हत्या होणार नाही. “मानसिक रुग्ण झालेल्या डेनियल ने सरकार ला देखील सल्ला दिला आहे.सरकार णे अशी काही स्कीम आणायला पाहिजे कि बलात्कार झाल्यानंतर मुलींची हत्या केली नाही पाहिजे.
18 वर्षांवरील मुलींना बलात्काराबद्दल जागरूक केले पाहिजे. म्हणजेच स्त्रिया किंवा मुलींनी पुरुषांच्या लैंगिक गरजांकडे दुर्लक्ष करू नये. तर त्याने उदाहरण हि दिले आहे कि वीरप्पन ला मारले तर तस्करी थांबेल किंवा आपण लादेनला मारले तर दहशतवाद संपेल हे मूर्खपणाचे आहे. त्याचप्रमाणे निर्भया कायद्याच्या मदतीने बलात्कार रोखता येणार नाही
यावर नेटकरी नी त्याला चांगलेच फैलावर घेतले व प्रकरणाचा वाद वाढताच दिग्दर्शकाने आपले पोस्ट हटवत एक नवीन पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये श्रावणने माफी मागितली व तो म्हणाला कि तो आपल्या व्हीलेन चित्रपटासाठी संवाद लिहित आहे. हे त्याचे संवाद होते. पण लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा काढला.काही नेत्कारी नी तर त्यालाच तुझ्या आई व बहिणीला हा सल्ला दे असेही प्रतिक्रिया दिलेली आहे.
माहिती share नक्की करा …