Deepali Pansare 

Deepali Pansare  ‘देवयानी’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं होतं. दिपाली पानसरे हि देवयानी मालिके द्वारे घराघरात पोहचली होती .तिची कणखर व आत्मविश्वासू व्यक्तिरेखा हि प्रेक्षकांचे मन जिंकून गेली होती. Deepali Pansare दिपाली पानसरे ही  त्यानंतर जवळपास ५ वर्षांनंतर दीपाली स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु झालेल्या  ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या चर्चानी  सर्वांच लक्ष वेधून घेतलं होत.

deepali pansar latest

आईच्या भावविश्वाचा शोध घेणाऱ्या या मालिकेतून अभिनेत्री दिपाली पानसरे मालिका विश्वात दमदार कमबॅक करणार आहे. दिपालीच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे संजना. अतिशय स्मार्ट, करिअरला महत्त्व देणारी आणि आत्मविश्वासू अशी तीची व्यक्तिरेखा आहे.

deepali pansar latest

‘आई कुठे काय करते’ या मालिकेविषयी सांगताना दिपाली म्हणाली, ‘ही मालिका प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटेल. आपल्या सुखासाठी आयुष्यभर झटणाऱ्या या माऊलीला आपण नेहमीच गृहित धरतो. कामाच्या गडबडीत बऱ्याचदा आईला फोनही करायचा राहून जातो.Deepali Pansare  रोजच्या जीवनात असणारे आई चे महत्व व तिचे कार्य या मालिकेतून दिसणार आहे.

 

बंटी और बबली 2 मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *