dinesh pawar wakani pawar

Dinesh Pawar tik tok काही महिन्यांपूर्वी रेल्वे मध्ये भिक मागणाऱ्या रानू मोंडल या महिलेला सोशल मीडिया खूपच प्रसिद्धी मिळाली. तिने गायलेल्या गाण्याची व्हिडिओ इतकी वायरल झाली की रातोरात ती महिला स्टार झाली. नंतर हिमेश रेशमियाने तिच्या जवळ असलेल्या कलेचा आदर करीत तिला चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. Dinesh Pawar tik tok रानु मोंडल ने स्वप्नात पण पाहिले नसेल इतके तिला मिळाले.

काही दिवसापासून असेच दुसरे एक उदाहरण सोशल मीडिया वर वायरल होताना दिसत आहे. दोन विवाहित जोडपे शेतात अनेक गाण्यावर बनविलेल्या व्हिडिओज नी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काहींनी त्यांच्या जोक ला हसण्यावर घेतले तर काहींनी त्यांच्या अभिनयाची तारीफ केली. त्या दोघांचा “दिल दीवाना बिन सजणा के माने ना” या व्हिडिओ ने तर नेट कऱ्यांचे मन जिंकले..

व्हिडिओ मध्ये दिसणारे हे जोडपे धुळे जिल्ह्यातील साक्री गावाजवळील आहे. दोघांचे नाव दिनेश पवार आणि लखानी पवार असून ते आदिवासी भागात राहतात. दिनेश चे अगोदरच एका महिलेसोबत लग्न झाले होते. पहिली पत्नी सोबतच असताना दिनेश ला दुसऱ्या महिलेवर प्रेम झाले. पहिल्या पत्नीने पण तिला घरी आणण्यास परवानगी दिली. व्हिडिओ मधील महिला ही त्याची दुसरी पत्नी आहे. दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून दोघांनी या व्हिडिओज बनविल्या असे स्वतः दिनेश ने सांगितले.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने शॉर्ट फिल्मने सुरुवात

dinesh pawar tik tok video,dinesh pawar dance,

माहिती आवडल्यास share करायला विसरू नाक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *