dr priyanka reddy latest news update 1

संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या  हैदराबाद हत्याकांड प्रकरणामुळे अख्या देशात संतापाची लाट पसरली होती.देशाच्या कानकोपऱ्यातून एकच मागणी करण्यात येत होती की हत्याकांड मध्ये शामील असणाऱ्या 4 आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. काहींनी तर अशी मागणी केली की त्या 4 हरामखोरांना भर चौकात फाशीची देण्यात यावी.

Dr priyanka reddy Latest News update

Dr priyanka reddy Latest News update

देशभरातून अशी मागणी होत असतानाच एक आनंदाची बातमी आली आहे. त्या चारही आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये ठार केले आहे.27 नोव्हेंबर च्या रात्री या आरोपींनी केलेल्या क्रूरकर्मा चे पडसाद संपूर्ण देशात उमटले. आरोपी 14 दिवसाच्या पोलीस कोठडीत होते. गुरुवारी रात्री उशिरा आरोपींना त्याच ठिकाणावर नेण्यात आले व ती घटना कशी घडली हे विचारण्यात येत होते. इतक्यात चारही आरोपी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते.

पळून जातानाच पोलिसांनी तिथेच चौघांनाही गोळ्या घालून ठार केले. या एन्काऊंटर मुळे न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता त्या आरोपींना लवकरच मृत्यू दरबारी पाठविण्यात आले, यामुळेच देशभरात आनंदाची लाट पसरली आहे.

परत निर्भया हत्याकांड.. मुलीचा बलात्कार करून जिवंत जाळले.

Dr priyanka reddy Latest News update

माहिती आवडली तर नक्की शेयर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *