FRAUD cheating blackmail Case News

FRAUD case News मुबई मध्ये खारघर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाची call center च्या माध्यमातून  ७३.५  लाख रुपयांची फसवणूक झाली आहे याचा चाद नुकताच खारघर पोलिसांनी लावला आहे . यामध्ये  लोकॅन्टो डेंटींग सर्व्हिस आणि स्पीड डेंटींग झोन या कंपन्यांमधून तरूणी कडून या वृद्ध व्यक्तीला फोन करत होती. तसेच आमच्या क्लब ची मेंबरशिप घेतली तर तुम्हाला  सुंदर मुलींसोबत तुम्हाला डेटवरही जाता येईल, असंही या तरूणीने वृद्ध माणसाला सांगितलं होतं.

FRAUD case News  या आरोपीकडून  सोडवण्यासाठी पीडत वृद्धाने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कलकत्ता येथून ती आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एक महिला आणि तृतियपंथीयाचा समावेश आहे.

एवढचं नाहीतर त्यांच्या मोबाईलवर  Whats app वर सुंदर मुलींचे फोटोही पाठवण्यात येत होते व त्या वृद्धासोबत अश्लील संभाषण हि करत असत आणि तुमच्यासोबत फोनवरून अश्लिल संभाषण साधणाऱ्या मुली फोटोंमधीलच असल्याचेही भासवले जात होते. Cheating Blackmail  case  Mumbai News काही दिवसांनी या तरूणीने आपल्या क्लबची मेंबरशिप फी, आयकार्ड फी, मुलींना मुंबईत पाठवण्यासाठी लागणारा खर्च असे कारण सांगूनच  पैसे या वृद्ध माणसाकडून या कंपनी मधील ड्रीमगर्लने पैसे उकळले.

पैसे भरूनही आपल्यापर्यंत मुली पोहोचत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध माणसाने संबंधीत डेटींग कंपनीला यापुढे आपण एकही पैसा देणार नसल्याचे सांगितले. मग मात्र पैसे उकळण्यासाठी ड्रिमगर्लने वृद्ध माणसाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तुमचे संभाषण, फोन डिटेल्स आमच्याकडे आहेत, पैसे दिले नाहीतर हे सर्व घरच्यांकडे पाठवण्यात येतील असंही सांगितलं. Cheating Blackmail  case  Mumbai News त्याच बरोबर हे सर्व कागदपत्र पोलिसांच्या हाताला लागले असल्याचे फसवत क्राइम ब्रांच पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून ७३.५ लाख रूपये उकळले.

वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी केली या अभिनेत्रीला केली अटक

दरम्यान, वृद्ध माणसांच्या घरातल्यांना संशय आला आणि आपल्या वडिलांचे एवढे पैसे नक्की कुठे गेले?, याचा शोध मुलाने घेतला आणि ड्रिमगर्लच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर वद्ध माणसाने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Cheating Blackmail  case  Mumbai News पोलिसांना फोन नंबरवरून माहिती घेत कोलकाताला जावून लोकॅन्टो डेंटींग सर्व्हिस आणि स्पीड डेंटींग झोन कंपनीवर छापा टाकत तीन आरोपींना अटक केली. याच महिला आरोपी माही रवी दास, प्रबीर सहा आणि अर्नब रॉय यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक महिला आणि तृतियपंथीयाचा समावेश आहे.पोलिसांनी सर्व कागदपत्रे हस्तगत केली आहेत.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

माहिती share करायला विसरू नका

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *