Graccy sing New Photos

बॉलिवूड मध्ये मिस्टर परफेकशनिस्ट म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता आमिर खान सोबत काम करण्याचे कोणत्याही अभिनेत्रीचे स्वप्न असते. त्याच्यातील अभिनय कौशल्य प्रत्येक कलाकारांसाठी प्रेरणादायी असते. असेच काहीसे स्वप्न एका अभिनेत्रीचे पूर्ण झाले होते. Graccy sing latest लगान चित्रपटात गौरी ची भूमिका साकारणाऱ्या ग्रेसी सिंग हिचे ते स्वप्न पूर्ण झाले.

Graccy sing New Photos

Credit: Instagram

1997 साली ग्रेसी सिंग छोट्या पडद्यावरील “अमानत” या मालिकेत काम करीत होती. मालिकेत काम करीत असतानाच ग्रेसी ने लगान चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली होती व ती तीची चित्रपटासाठी निवड पण करण्यात आली. Graccy sing latest लगान चित्रपटात तीने केलेली गौरी ची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. आशुतोष गोवारीकर यांच्या या चित्रपटाने चक्क ऑस्कर साठी नामांकन मिळवले होते. त्यामुळे ग्रेसी सिंग जास्तच प्रसिद्ध झाली होती.

Graccy sing New Photos

Credit: Instagram

लगान चित्रपटातील गौरी या पत्रामुळे ग्रेसीचे संपूर्ण नशीब पलटून गेले होते. त्याच काळात तीने गंगाजल चित्रपटात अजय देवगण सोबत चित्रपट केला व नंतर संजय दत्त सोबत मुन्नाभाई एम बी बी एस चित्रपटात पण दिसून आली. अनिल कपूर सोबतच्या अरमान चित्रपटात पण तीने काम केले होते. काही हिट चित्रपट दिल्यानंतर ग्रेसी चे करीयर परत उतरत्या दिशेला जाऊ लागले. नंतर तिला काम पण मिळत नव्हते.

Graccy sing New Photos

आता ग्रेसी च्या लुक मध्ये खूप बदल झाला आहे. चित्रपटात काम मिळत नसल्याने ती परत आता छोट्या पडद्याकडे वळली आहे. संतोषी माता या हिंदी मालिकेत तीने देवीचे पात्र साकारले आहे.

‘आटपाडी नाईट्स’ एका लग्नाची चटकदार कहाणी

माहिती आवडली तर नक्की शेयर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *