Holly tiktok girl

Holly Horne  सोशल मीडिया वर राहणे व नेहमी मोबाईलचा वापर याला खूप फक्त टाईमपास समजतात. Holly Horne पण कधी कधी याच सोशल मीडियावरून रातोरात काही लोक संपूर्ण जगभर लोकप्रिय होत असतात. यातून ते श्रीमंत ही होत असतात. एकाच रात्रीतून काहीजण श्रीमंत होतात तर काही जण ट्रोल पण होत असतात. म्हणजेच, सोशल मीडियावर कोणाचे नाव बनू शकते तर कोणाचे नाव खराबही होत असते.

सध्या सोशल मीडिया पैकी सगळ्यात जास्त चर्चा टिकटॉक या अॅपची आहे. सर्वात जास्त टिकटॉक डाऊनलोड हे भारत देशातच केले आहे. Holly Horne  टिकटॉक च्या व्हिडिओ कोणी पाहताना दिसत असते. टिकटॉक व्हिडिओ शूट करणाऱ्यांची संख्या पण कमी नाही. याच टिकटॉकमुळे ब्रिटनमधील एका तरुणीचे भाग्यच बदलून गेले आहे. ती काही काळातच अब्जाधीश झाली आहे. ब्रिटनमधील होली हॉर्नी असे त्या 23 वर्षाच्या मुलीचे नाव असून तिचे टिकटॉकवर होली एच या नावाने अकाऊंट आहे. होलीचे टिकटॉकवर 1 कोटी 61 लाख फॉलोअर्स आहेत.

तिने बनविलेल्या व्हिडिओ ती इतकी श्रीमंत झाली की तिच्या संपत्तीमध्ये पण खूप वाढ झाली आहे. होलीला ब्रिटन मधील सध्या सगळ्यात प्रसिध्द सेलिब्रिटी म्हणून ओळखले जात आहे. तिच्या टिक टॉक वरील व्हिडिओज व्हायरल होत असतात.

तिचा असाच एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तो व्हिडीओ चक्क 7 कोटी 72 _नेटकऱ्यानी पाहिला होता. बीबीसी च्या एका शो चे निर्मात्यांनी याची दखल घेतली. होली ब्रिटन मधील गाण्याचे तसेच टीव्हीवरील कार्यक्रमाचे डायलॉग बोलत असतानाच्या व्हिडीओ पोस्ट करीत असते. याचेच तिला पैसे मिळत असतात. अचानकच होली ला भेटलेली प्रसिद्धी खरेच एक चमत्कार आहे. मुलीला मोठी नोकरी लागल्यामुळे तिच्या आई ने जॉब करणे सोडूनच दिली.

डॉ अमोल कोल्हे नी केली हि घोषणा……

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *