indian Army

देशाचे संरक्षण आणि देशाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी  आपल्या  देशातील सैनिक सदैव तत्पर असतात. Indian Army latest   त्याचाच जिवंत उदाहणा म्हणजे शनिवारी घडलेली हावडा एक्ष्प्रेस्स मधील घटना होय.

भारतीय सैन्य  Indian Army latest  दलात कार्यरत असणाऱ्या 17२ मिलिटरी हॉस्पिटलच्या दोन महिला डॉक्टर कॅप्टन ललिता आणि कॅप्टन अमनदीप ने चालत्या ट्रेन मध्ये एका मातेची  वेळेच्या पहिले  डीलेव्हारी केली.

हावडा एक्सप्रेसमध्ये रात्री अचानक त्या महिलेच्या पोटाचा त्रास सुरु झाला. ही माहिती त्या रेल्वे मधील असणार्या महिला डॉक्टरांना मिळाली.त्या महिला कॅप्टन नी आपआपली जबाबदारी पार पाडत रेल्वे मध्येच डिलिव्हरी करण्याची तयारी केली.

कारण धुके असल्या कारणाने रेल्वे ची गती कमी होती व आसपास जवळ कोणतेही स्टेशन नव्हते. व स्टेशन येईपर्यंत वात पाहू शकत नव्हते कारण त्या मातेस किंवा त्या बाळा च्या जीवितास धोका होण्याची शक्यता जास्त होती.त्यामुळे त्या महिला डॉक्टरांनी रेल्वे मध्येच डिलिव्हरी केली व बाळास जन्म दिला. यावर माता आणि बाळ दोन्ही स्वस्थ आहेत.

ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकाराचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *