Ishaan Khattar नागराज मंजुळे नी दिग्दर्शित केलेला व गाजलेला मराठी चित्रपट सैराट हाच चित्रपट हिंदीतून धडक या नावाने प्रदर्शित झाला होता. Ishaan Khattar त्यामध्ये मुख्य भूमिका निभावलेला अभिनेता इशान खट्टर आता त्याच्या पेक्षा २४ वर्षांनी मोठी असलेली अभिनेत्री तब्बू हिच्या प्रेमात पडणार आहे.
अभिनेता इशान खट्टर याने देखील आता आपले लक्ष इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे वेब सिरीजच्या दिशेने वळवले आहे. इशान लवकरच ‘अ सूटेबल बॉय’ या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी वेब सिरीजचा फर्स्ट लुक लॉन्च करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये इशान त्याच्यापेक्षा वयाने २४ वर्ष मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे.
या मध्ये तब्बू हि अभिनेत्री “अ सुटेबल बॉय “ या वेबसिरीज मध्ये वेश्या च्या भूमिकेत दिसणार आहे.जेंव्हा एखादा श्रीमंत घरातील मुलगा हा २४ वर्षनी मोठ्या असलेल्या वेश्या च्या प्रेमात पडल्यावर काय होते हे ह्या वेब सिरीज मधून दिसणार आहे. Ishaan Khattar Latest News हि वेबसिरीज २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.
गायत्री आणि धनश्री यांचे टिव्हीवर पुनरागमन.. दिसणार वेगळ्याच भूमिकेत
ह्या वेबसिरीज च पाहिलं पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलेले आहे.यामध्ये इशान खट्टर हा तब्बू सोबत एका झोपल्यावर रोमांटिक मूड मध्ये दिसत आहे .हि वेबसिरीज विक्रम सेठ या प्रसिद्ध नॉव्हेल वर असणार आहे. Ishaan Khattar Latest News या वेब सिरीज मध्ये ईशान ,तब्बू या दोघा व्यातीरिक्त तान्या मानिकतला, रसिका दुग्गल, शहाना गोस्वामी आणि नमित दास यांच्या हि मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
माहिती आवडल्यास share नक्की करा